मुजोर मुसलमान in हिन्दुस्थान


निपाणी येथे गायींची हत्या : मुसलमानांवर कडक कारवाईची हिंदुत्ववाद्यांची मागणी

हिंदूंनो, मुसलमानांची ही मुजोरी आणखी किती दिवस खपवून घेणार आहात ?
निपाणी (जिल्हा बेळगाव), २३ डिसेंबर (वार्ता.) - येथे काल बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचा आदेश धाब्यावर बसवून मुसलमानांकडून हे कृत्य करण्यात आल्याचे समजते.


(हिंदूंची गायीवर श्रद्धा आहे, हे माहीत असूनही व जिल्हाधिकारी कार्यालयाने गोहत्याबंदीचा आदेश दिला असूनही गायींची कत्तल करणार्‍या मग्रूर मुसलमानांना हिंदुबहुल भारतात रहाण्याचा काय अधिकार ? - संपादक) त्यामुळे गोहत्या करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (या जागी जर मुसलमानांच्या धार्मिक भावना हिंदूंनी हेतूपुरस्सर दुखावल्या असत्या, तर त्यांनी काय केले असते, हे वेगळे सांगायला नको ! हिंदू तसे करत नाहीत, म्हणून मुसलमान सोकावले आहेत. उद्या हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मुसलमानांचीच असेल, हे त्यांनी व त्यांचे लांगूलचालन करणार्‍या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनीही लक्षात ठेवावे ! - संपादक)निवेदन देतांना भाजपचे चिकोडी तालुकाप्रमुख श्री. बचाराम सांडुगडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. बाबासाहेब खांबे, सर्वश्री जयराम मिरजकर, प्रसन्नकुमार गुजर, अमृत सूर्यवंशी, प्रसाद बर्वे, संजय सांगावकर, विशाल हत्तरगी, दीपक सावंत, अभिनंदन भोसले, अशोक शेट्टी, राजू आवटे, सौ. सुचिता कुलकर्णी, सौ. अर्चना आैंधकर आदी उपस्थित होते. सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक श्री. इंचगीमठ यांना देण्यात आले. बकरी ईदच्या निमित्ताने २० डिसेंबर रोजी ५ गायी व ४ वासरे कत्तलखान्यात आणली गेल्याचे निदर्शनास आले होते. या जनावरांचे रक्षण व्हावे, यासाठी स्थानिक हिंदुत्ववाद्यांनी पोलिसांना निवेदन दिले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यामुळे त्यांची कत्तल झाली. (यावरून या गोहत्येस पोलीसही कारणीभूत ठरले, हेच दिसते. अशा धर्मद्रोही पोलिसांवर सरकार काय कारवाई करणार आहे ? - संपादक) पोलिसांनी कत्तल केलेल्या जनावरांची पाहणी केली. (घटना घडून गेल्यानंतर पाहणी करण्याचे काम करणार्‍या बघ्या पोलिसांना हिंदूंनी कर भरून पोसायचे कशाला ? - संपादक) या घटनेस जबाबदार असणारे जफीर बागवान, इक्बाल जमादार, शाका हमाल व अन्य तिघे जण यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार भाजपचे चिकोडी तालुकाप्रमुख श्री. सांडुगडे यांनी पोलीस ठाण्यात दिली. (मुळात अशी तक्रार का करावी लागते ? पोलिसांनी आपणहून हिंदुद्वेष्ट्या मुसलमानांवर कारवाई करायला हवी व ती तशी केली आहे, याची माहिती देऊन हिंदूंना दिलासा द्यायला हवा. - संपादक) या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मंगळवार, २५ डिसेंबर रोजी हिंदुत्ववाद्यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. (हिंदूंनो, मुसलमानांच्या धर्मभावना दुखावल्याचे पडसाद काही तासांत जगभरात उमटतात, तर हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्याबाबत आंदोलनाची दिशा ठरवणारी बैठक घटना घडल्याच्या तिसर्‍या दिवशी ठेवण्यात येते. या गतीने कृती करून धर्मयुद्ध कसे जिंकणार ? - संपादक)

No comments: