म्हणे भारतासाठी इस्लाम धर्मच योग्य

म्हणे भारतासाठी इस्लाम धर्मच योग्य !


हिंदूंनो, धर्मांध मुसलमानांचे हिंदुविरोधी आक्रमक फतवे समजण्यासाठी उर्दू शिका !

हैद्राबादमधील `दीनदार अंजुमन' या इस्लामी संघटनेकडून सर्व-धर्मद्वेषी व इस्लामचा पुरस्कार करणारे धमकीवजा पत्रक सनातन संस्थेला प्राप्‍त !


हैद्राबादमधील आसिफ नगरस्थित `दीनदार अंजुमन' या इस्लामी संघटनेकडून इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी सर्व धर्मांचा द्वेष करणारे पत्रक सनातन संस्थेला तिच्या कर्नाटक राज्यातील मुल्की आश्रमात पोस्टाने मिळाले. या पत्रकावर उर्दू भाषेत मजकूर लिहिलेला आहे.
`दीनदार अंजुमन' या इस्लामी संघटनेकडून सर्व-धर्मद्वेषी व इस्लामचा पुरस्कार करणारे धमकीवजा पत्रक
(हिंदूंनो, मुसलमान काय फतवे काढतात, हे समजण्यासाठी उर्दू भाषाशिका ! - संपादक) या पत्रकात भारतासाठी इस्लाम धर्मच योग्य असल्याचेप्रतिपादित करण्यात आले आहे. (हिंदूंनो, भारताला इस्लाममय करू पहाणार्‍यांना धर्मांध मुसलमानांपासून सावधान ! - संपादक)

याविषयी ७.१२.२००७ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. `ते पत्रक उर्दूत असल्याने नंतर भाषांतर करून तक्रार दाखल करून घेऊ', असे पोलिसांनी सांगितले. (मुसलमान अतिरेकी भारतभर दहशत माजवत असतांना व उर्दूतून फतवे काढून आणि दूरचित्रवाणीवर भाषणे करून मुसलमानांना संदेश देत डावपेच आखत असतांना पोलीस उर्दू शिकण्याबाबत केव्हा जागृत होणार ? - संपादक) त्यामुळे ते पत्रक सनातन संस्थेने भाषांतर केल्यावर १३.१२.२००७ रोजी पोलीस ठाण्यात देण्यातआले. तेव्हा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.पत्रकात भारत, पाकिस्तान व बांगलादेश यांना एकत्र दाखवणारा नकाशा असून त्यात विविध धर्मांना वन्य प्राण्यांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. हिंदूंना चित्ता, िख्र्त्यासंना सिंह, शिखांना वाघ व निरीश्वरवाद्यांना कोल्हा यांच्या रूपात दाखवण्यात आले असून त्यांची शिकार पाकिस्तानमध्ये उभा असलेला जिहादी दहशतवादी बंदुकीने करत असल्याचे नकाशात दाखवण्यात आले आहे. (हिंदु धर्मियांना उघडउघड आव्हान देणार्‍या व पाकिस्तानमधील जिहाद्यांचे समर्थन करणार्‍या `दीनदार अंजुमन' संघटनेवर `राष्ट्रद्रोही संघटना' म्हणून अद्यापपर्यंत बंदी का आणली गेली नाही ? हिंदूंनो, मुसलमानधार्जिणे सर्वपक्षीय राज्यकर्ते या धर्मांध संघटनेवर काही कारवाई करतील, या भ्रमात राहू नका व अशा धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी धर्मक्रांतीसाठी सज्ज व्हा ! - संपादक)`

अल्ला एक आहे व त्याचा एकमेव प्रेषित आहे', असा संदेश या पत्रकाच्या शेवटी अंतर्भूत करण्यात आला आहे. या पत्रकात पुढील मुद्दे अंतर्भूत आहेत.

१. हिंदुस्थानात हिंदू मोठ्या प्रमाणात मुसलमान होणार आहेत. ख्रिस्तीभारताला ख्रिस्तीबनवू पहात आहेत. आर्य या देशाला संपूर्ण आर्य करू इच्छित आहेत. शिखांनाही संपूर्ण देश शीख करायचा आहे. देशातील सर्व जण निरीश्वरवादी बनावेत, यासाठी निरीश्वरवादी प्रयत्‍नात आहे. तात्पर्य हे सर्व पंथीय आपापसांत भांडून त्यांचा हेतू पूर्ण करू इच्छित आहेत; परंतु `सर्व भारतीय एकाच वेळी या चारही धर्मांचे पालन करू शकतील', असे घडू शकत नाही. इस्लाम हा एकच धर्म असा आहे की, ज्यात या चारही धर्मांना समाविष्ट करून घेण्याची क्षमता आहे.

२. इस्लामच्या विचारसरणीनुसार जिहाद हा एक चमत्कार (करिश्मा) आहे. मुसलमानांचा हा चमत्कार (करिश्मा) जगाने एकदा पाहिला आहे. आता हाच चमत्कार(करिश्मा) मुसलमान पुन्हा दाखवतील. (जगात दहशत निर्माण करणार्‍या जिहादला `चमत्कार' संबोधणारे धर्मांध मुसलमान ! - संपादक)

३. भारतीय नागरिकांचे योग्य पोषण होण्यासाठी व वाईट गोष्टी संपण्यासाठी `इस्लाम' हा सर्वांत योग्य पर्याय आहे. (गोंडस उद्दिष्ट समोर ठेवून जनतेची दिशाभूल करू पहाणारे मुसलमान ! इस्लाम धर्माच्या ५५ राष्ट्रांत योग्य पोषण होते का ? - संपादक) भगवद्‍गीतेमधील `परित्राणाय साधूनाम् विनाशायच दृष्कृताम्' या श्लोकाप्रमाणे साधूंचे रक्षण करण्यासाठी व दुर्जनांचा नाश करण्यासाठी देशाला इस्लामची आवश्यकता आहे. (हिंदूंमध्ये वैचारिक दूही माजवण्यासाठी भगवद्‍गीतेचा संदर्भ देणारे कावेबाज मुसलमान ! - संपादक)

४. दीनदारांचे ध्येय - महामानव आदमने दुष्टांना (दरिंदे) मुळासकट ठार मारून पृथ्वीवर शांती (अमन) आणली. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतातील राजे व बादशहा यांच्यातील भांडणे संपवून देशात शांती आणली. तशीच शांती दीनदारांना आणायची आहे. (जगाची शांती भंग करणारे कधी शांती प्रस्थापित करू शकतील का ? खुद्द इस्लामी राष्ट्रांमध्ये शिया व सुन्नी यांच्यात भांडणे आहेत. दररोज हिंसाचार होत नाही, असे एकही इस्लामी राष्ट्र नाही ! - संपादक)

No comments: