भारताला मिळणारा ८० टक्के निधी ख्रिस्तीसंस्थांसाठीचा

परदेशांतून मदत स्वरूपात भारताला मिळणारा ८० टक्के निधी ख्रिस्तीसंस्थांसाठीचा !

भारताच्या गृह खात्याच्या अहवालानुसार परदेशांतून भारतातील स्वयंसेवी संस्थांना मिळणारा ८० टक्के निधी हा धर्मांतर करणार्‍या ख्रिस्तीसंस्थांसाठी येतो. ही रक्कम १० हजार कोटींच्या घरात आहे. हा केवळ सरकारी आकडा आहे. प्रत्यक्षात सरकारी नजर चुकवून आणखी किती रक्कम भारतात येत असेल, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. परदेशातून मिळणारी ही रक्कम जनहितासाठी नव्हे, तर जनमत िख्र्त्यासंच्या बाजूने वळवण्यासाठी वापरली जाते. भारतातील धर्मांतराच्या कारवायांना आर्थिक बळ पुरवण्यात अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, इटली व नेदरलँड हे देश आघाडीवर आहेत

No comments: