वाराणसी येथील दुर्गा मंदिरात स्फोट

वाराणसी येथील दुर्गा मंदिरात स्फोट, तीन जखमी
30-03-2008

-->
हिंदु धर्मावरील अरिष्ट !
वाराणसी - येथील भेलुपुरा भागातील दुर्गामंदिरात काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटात तीन हिंदू जखमी झाले असून त्यात एका गृह रक्षक दलाच्या जवानाचा समावेश आहे.
या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटामागे कोणती संघटना आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. (अशा वेळी नेमकेपणाने निष्कर्ष काढणारे पोलीस ईश्‍वरी राज्यातच असतील ! - संपादक)

No comments: