हिंंदूंनो, तुम्ही भारतात आहात कि पाकिस्तानात ?
डोंगरगण, जिल्हा बीड येथे हिंदूंच्या नवनाथांपैकी रेवणनाथांची जिवंत समाधी होती. आज तेथे रोडागिरी फकिराचा दर्गा आहे. ही वस्तूस्थिती ह.भ.प. अजिनाथ आंधळे महाराज यांनी कीर्तनात सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर तसे पुन्हा न सांगण्याविषयी नोटीस बजावली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment