बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार

***************************************************************************

बांगलादेशी हिंदूंवरील सुलतानी अत्याचारांची परिसीमा !

सन १९८८ मध्ये `इस्लाम' हा बांगलादेशचा अधिकृत धर्म म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानंतर बांगलादेशी हिंदूंच्या नशिबी पुढील बाबी आल्या.

१. हिंदूंना बेसुमार कर भरण्यासाठी जाचक निर्बंध

२. आप्‍तस्वकियांच्या निर्घृण हत्या व हिंदु स्त्रियांवर बलात्कार

३. मंदिरांचा विध्वंस

४. भारतात जाण्यासाठी धमक्या

(संदर्भ : डॉ. कृष्ण वल्लभ पालीवाल संकलित `इस्लामीझम अँड जेनोसाईड ऑफ मायनॉरिटीज इन बांगलादेश')

हिंदूंनो, सहिष्णुतेच्या नावाखाली भ्याड बनून राहू नका, तर धर्मरक्षणासाठी लढा !

***************************************************************************

No comments: