अकबर म्हणे धर्मप्रवर्तक !
हिंदुद्वेष्ट्या अकबराचा उदोउदो करणारा `जोधा अकबर' चित्रपट पहाण्यास गर्दी करणारे निर्लज्ज हिंदू दहशतवाद्यांच्या हातून मरण्याच्याच लायकीचे !
अकबराने प्रजाजनांतील धर्मभेद मिटवण्यासाठी दीन-ए-इलाही या नावाचा धर्म स्थापन केल्याचे सांगतात. मुळात अकबर हा दारूडा होता. त्याला भांग, गांजा, चरस इत्यादी मादक पदार्थ सतत सेवन करत झिंगून रहाण्याची सवय होती. तो हजारो स्त्रियांच्या जनानखान्यात नेहमी धुत्त पडलेला असे.
असा मनुष्य कधी धर्मप्रवर्तक असतो का ? दीन-ए-इलाही या धर्माच्या बाबतीत आमचा पहिलाच मुद्दा असा आहे की, दीन-ए-इलाही हा अरबी वाक्प्रचार व त्यात इलाही म्हणजे `अल्लाचा'. यावरून धर्माच्या बाबतीत अकबर हा इस्लामी चाकोरीबाहेर विचारच करू शकत नव्हता, हे स्पष्ट दिसते. वास्तविक तो एका हिंदु प्रदेशात वाढला होता. त्याच्या जनानखान्यात अनेक हिंदु स्त्रिया डांबलेल्या असत. शिवाय दैनंदिन व्यवहारात त्याचा अनेक हिंदूंशी संबंध येत असे. अशा स्थितीत अल्ला व इस्लाम यांच्या पलीकडे काही अध्यात्म असते, याचा लवलेशही ज्याच्या मनात दिसत नाही, असा मनुष्य सगळया धर्मांची चांगली तत्त्वे संकलित करून नवा धर्म स्थापणे शक्यच नाही.
(`अकबर थोर नव्हताच', लेखक : पुरुषोत्तम नागेश ओक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment