हिंदूंच्या घुमटीला हिरवा रंग फासून त्याचे इस्लामीकरण

हिंदूंच्या घुमटीला हिरवा रंग फासून त्याचे इस्लामीकरण करू पहाणारे व हिंदूंच्या अस्तित्वावर उठलेले हिंदुद्वेष्टे !

गेल्या अनेक दिवसांपासून पाटो, पणजी येथील श्री साखळयेश्वर देवाच्या देवळीला कोणाकडून तरी केशरी रंग दिला जात असे व दुसर्‍याच दिवशी त्यावर हिरवा रंग दिलेला दिसायचा. हा वाद मिटवण्यासाठी या ठिकाणी फरशा बसवण्यात आल्या होत्या. त्यानंतर २१.१.२००८ रोजी त्या घुमटीची मोडतोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

No comments: