त्यामुळेच जनतेला पोलीस मित्र नाही, तर शत्रू वाटतात

लंडन पोलिसांनी स्वा. सावरकर यांच्याकडे केली, तशी भारतीय पोलिसांनी एकदाही जनतेकडे क्षमायाचना केली नाही, त्यामुळेच जनतेला पोलीस मित्र नाही, तर शत्रू वाटतात !

`लंडनमध्ये एकदा गुप्‍तचरांनी स्वा. सावरकरांना अडवले आणि म्हटले, `महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. `तुमच्यापाशी घातक हत्यार आहे', अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !' स्वा. सावरकर थांबले, गुप्‍तचरांनी झडती घेतली. काहीच सापडले नाही ! तेव्हा गुप्‍तचरांचा प्रमुख अधिकारी स्वा. सावरकरांना म्हणाला, `क्षमा करा. चुकीच्या बातमीमुळे तुम्हाला त्रास झाला.'

No comments: