कुठे गौतम बुद्धांच्या विडंबनाची तक्रार करून पाठ्यपुस्तकातील धडा वगळण्यास भाग पाडणारे नवबौद्ध, तर कुठे जिथे-तिथे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन होत असतांना हातावर हात ठेवून बसलेले धर्माभिमानशून्य कोट्यवधी हिंदू !
20-04-2008
`महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती, अभ्यासक्रम व संशोधन मंडळाने मागील शैक्षणिक वर्षापासून सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके वापरात आणली. या पाठ्यपुस्तकामध्ये `अश्रूंचा अर्थ' या श्री. यशवंत पाटणे यांच्या धड्यात भगवान बुद्धांची विपरीत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या महापुरुषाच्या चारित्र्याला बाधा येत असल्याचा आक्षेप `कास्ट्राईब संघटने'ने घेतला होता. `कास्ट्राईब संघटने'ने केलेल्या मागणीनुसार सहावीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील `अश्रूंचा अर्थ' हा धडा वगळण्यात आला आहे', अशी माहिती १८.२.२००८ रोजी संघटनेतर्फे देण्यात आली.'
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment