योगगुरु रामदेवबाबा यांना मुसलमानाकडून जिवे मारण्याची धमकी
मुसलमानांचा हिंदुद्वेष !
नवी दिल्ली, २७ मार्च (प्रे.ट्र.) - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरु म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मानित करण्यात आलेले योगगुरु रामदेवबाबा यांना ठार मारण्याची धमकी देणारे एका मुसलमानाचे पत्र मुरादाबाद पोलिसांच्या हाती पडले आहे.
(वर्षानुवर्षे हिंदुत्वावर आघात करणार्या अशा हिंदुद्वेष्ट्यांना आता वठणीवर आणण्यासाठी सज्ज व्हा ! - संपादक)प.पू. रामदेवबाबा यांचे सध्या मुरादाबाद येथे योगशिबिर सुरू असून तेथील मुरादाबादचे अतिरिक्त पोलीसप्रमुखांच्या टपालपेटीत सदर धमकी पत्र आढळून आल्याने खळबळ माजली आहे. पत्र पाठवणार्याचे नाव इक्बाल असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment