श्रीरामपुरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने गोदावरीचे पाणी आणण्यास जाणार्या हिंदूंवर धर्मांध मुसलमानांचा हल्ला !
महाराष्ट्र होत आहे दुसरा काश्मीर !
श्रीरामपूर (जिल्हा अहमदनगर), २१ एप्रिल - हनुमान जयंतीच्या निमित्ताने रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास गोदावरीचे पाणी आणण्यासाठी निघालेल्या काही हिंदु तरुणांवर येथील सय्यदबाबा दर्ग्यासमोर ५० ते ६० धर्मांध मुसलमानांनी अचानक हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली.
यांतील काही हिंदूंनी स्वत:च्या बचावासाठी तेथून पलायन केले; परंतु श्री. गजानन रामकृष्ण लाड (पूर्णवादनगर, श्रीरामपूर) यांना जबर मारहाण करण्यात आली. (हिंदूंनो, तुमचा एकही धार्मिक उत्सव तुम्हाला आनंदात साजरा करू न देणार्या धर्मांध सलमानांचे हे हल्ले आणखी किती काळ तुम्ही सहन करणार आहात ? शिवरायांच्या उदयापूर्वी हिंदूंवर झालेल्या इस्लामी रक्तरंजित अत्याचारांची पुनरावृत्ती आजही षंढ काँग्रेस आघाडी सरकारमुळे होत आहे. या धर्मांध मुसलमानांना रोखण्यासाठी आता स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! - संपादक) या प्रकरणी दोन मुसलमानांना अटक करण्यात आली आहे.हनुमान जयंती असल्याने पूर्णवादनगरमधील काही हिंदु तरुण गोदावरी नदीचे पाणी आणण्यासाठी रिक्शातून पुणतांब्याला निघाले होते. रात्री ते सय्यदबाबा चौकात आले असता तेथे असलेल्या जमावाने त्यांची रिक्शा अडवून त्यांना जबर मारहाण केली. (यावरून हे धर्मांध मुसलमान हिंदूंवर हल्ला करण्यासाठी दबा धरूनच बसले असल्याचे दिसते. मुसलमानांकडून हिंदूंवर सातत्याने पूर्वनियोजित हल्ले होत असतांना निधर्मीपणाचा बुरखा पांघरून निष्क्रीय बसलेल्या काँग्रेस आघाडी सरकारला हाकला ! - संपादक) या घटनेचे वृत्त समजताच पोलीस ठाण्यात अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. धर्मांध मुसलमानांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने जमत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्याच्या परिसरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. (अशी हिंमत पोलिसांनी मुसलमानांच्या बाबतीत करून दाखवली असती का ? असे केले असते, तर मुसलमानांनी पोलीस ठाणेच पेटवून दिले असते. हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पहाणार्या पोलिसांना हिंदूंच्या पैशाने पोसण्यात काय अर्थ आहे ? - संपादक) या घटनेचा निषेध करण्यासाठी काल सकाळी ११ वाजता हनुमान मंदिर येथे निषेध सभा झाली. या वेळी श्रीरामपूर बंदचे आवाहन करण्यात आले; मात्र मुसलमानांना अटक होताच हा बंद मागे घेण्यात आला. जमावबंदीचा आदेश मोडला म्हणून काल पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक केली. (चोर सोडून संन्याशाला फाशी देणारे मुसलमानधार्जिणे पोलीस ! हिंदूंवर हल्ला करणार्या धर्मांध मुसलमानांना नव्हे, तर अत्याचारांबाबत सनदशीर मार्गाने निषेध करणार्या हिंदूंना अटक करणारे धर्मद्रोही पोलीस ! हिंदूंनो, अशा पोलिसांना धर्मक्रांतीच्या वेळी लक्षात ठेवा ! - संपादक) अटक झालेले धर्माभिमानी हिंदू सर्वश्री अभिजित सरोदे, प्रकाश चिन्ते व सोमनाथ पतंगे यांनी ``जोपर्यंत मुसलमान जमावावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत व जामीन घेणार नाही'', असे सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment