नेपाळ पुन्हा हिंदुराष्ट्र व्हावे, यासाठी स्थापित `नेपाळ संरक्षण सेने'चा हिसका नेपाळमध्ये मशिदीत घडवलेल्या स्फोटात दोन मुसलमान ठार !
हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी `नेपाळ सेने'प्रमाणे भारतातील हिंदूंची लढवय्यी सेना हवी !
नेपाळ - नेपाळचा जगातील एकमेव हिंदुराष्ट्र हा दर्जा कायम रहावा, या हेतूने स्थापन झालेल्या `नेपाळ संरक्षण सेने'ने केलेल्या कारवाईत दोन मुसलमान ठार झाले आहेत. नेपाळचे दुसर्या क्रमांकाचे शहर बिरतनगर येथील मशिदीत `नेपाळ संरक्षण सेने'ने चार बाँम्बस्फोट घडवून आणले.
त्यात दोन मुसलमान ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले. माजी सैनिक, माजी पोलीस कर्मचारी व माओवाद्यांचे बळी ठरलेल्या लोकांनी मिळून स्थापन केलेल्या `नेपाळ संरक्षण सेने'चा उद्देश नेपाळच्या हिंदुत्वाचे रक्षण करणे असा असून त्यांनी इस्लामी कट्टरवादी व ख्रिस्तीयांना लक्ष्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. `अल-कैदा' या इस्लामी दहशतवादी संघटनेप्रमाणेच `नेपाळ संरक्षण सेने'ने `आत्मघातकी बाँब पथक' प्रशिक्षित केले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment