फलक प्रसिद्धीकरता :

हिंदूंनो, केंद्रातील काँग्रेसचा मुसलमानधार्जिणेपणा जाणा !
नव्या रेल्वे अर्थसंकल्पानुसार मुसलमानांना रेल्वेच्या परीक्षा देणे सुलभ व्हावे, यासाठी उर्दू भाषेतून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच मुसलमानबहुल भागातील रेल्वेस्थानकांवरील सर्व सूचना फलक उर्दू भाषेतही लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments: