इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने हिंदु युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न !
हिंदूंनो, भारत देश अखंड पाकिस्तान झाला आहे का ?
दिल्ली, १४ एप्रिल (वृत्तसंस्था) - इस्लाम धर्मीय सासरच्या माणसांनी इस्लामचा स्वीकार करण्यासाठी केलेल्या जबरदस्तीला न जुमानल्याने संबंधित मुसलमानांनी एका हिंदु युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
(हिंदु तरुण-तरुणींशी प्रेमाचे नाटक करून लग्न करायचे व नंतर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करायची, हा काही पहिल्यांदाच घडलेला प्रकार नाही. अशा असंख्य प्रकारांतून हिंदु तरुण-तरुणी शिकत नाहीत, हे दुर्दैव आहे ! - संपादक) सदर हिंदु युवक गंभीर जखमी झाला असून अतीदक्षता विभागात उपचार घेत आहे.दिल्ली येथील श्री. गुप्ता यांचा ५ वर्षांपूर्वी एका मुसलमान युवतीशी प्रेमविवाह झाला होता. काही काळाने सासरच्या व्यक्तींनी इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना गळ घातली; परंतु त्याला दाद न दिल्याने एका खोट्या प्रकरणात अडकवून त्यांनी श्री. गुप्ता यांना अटक करवली. (धर्मांध मुसलमान कोणत्या थरापर्यंत जातात, ते यावरून दिसते. या धर्मांधांना साह्य करणारे पोलीस व प्रशासन हेही तितकेच दोषी आहेत. हिंदूंनो, धर्मक्रांतीच्या वेळी या प्रत्येकाला लक्षात ठेवा ! - संपादक) ते तुरुंगात असतांना सासरच्या माणसांनी पत्नीला परत नेऊन एका काश्मिरीला विकल्याचे श्री. गुप्ता यांना समजले. (ही आहे मुसलमानांची संस्कृती ! असल्या मुसलमानांना या सुसंस्कृत देशात रहाण्याचा काय अधिकार ? - संपादक) जामिनावर सुटून परत आल्यावर श्री. गुप्ता व त्यांचा मित्र यांच्यावर मुसलमानांनी तलवारीने हल्ला केला. (मुसलमानांकडे ही शस्त्रास्त्रे आली कुठून ? - संपादक) त्यांनी या दोघांच्या डोक्यावर लोखंडी गजही मारला. (कोणते ना कोणते निमित्त पुढे करून हिंदूंचा जीव घेणे, हा एककलमी कार्यक्रम राबवणारे मुसलमान ! एरव्ही धर्माभिमानी हिंदूंच्या मागे विनाकारण हात धुऊन लागणारे पोलीस अशा धर्मांध मुसलमानांच्या वाटेला गेल्याचे सहसा आढळत नाही ! - संपादक) श्री. गुप्ता यांना वाचवण्यासाठी त्यांचा मित्र मध्ये पडला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. (हिंदूंनो, मुजोर मुसलमानांच्या असल्या हल्ल्यांचा सामना तुम्हाला एकट्यालाच करावा लागणार आहे. सरकार वा पोलीस तुम्हाला मदत करतील, या भरवशावर राहू नका. स्वत:च स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! - संपादक) इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यानेच मुसलमानांनी हा हल्ला केल्याचे श्री. गुप्ता यांनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना सांगितले.
No comments:
Post a Comment