हज यात्रेसाठी अनुदान देणारा भारत हा एकमेव देश आहे

गोव्यात `हज हाऊस' उभारण्याच्या स्वार्थी मागणीसाठी `हज यात्रेसाठी अनुदान देणारा भारत हा एकमेव देश आहे', अशी शेखी मिरवणार्‍या शेख हरूण यांना `एकही इस्लामी राष्ट्र हज यात्रेसाठी अनुदान देत नाही', हे माहीत आहे का ?

`सुमारे एक लाख पन्नास हजार यात्रेकरू भारतातून हज यात्रेसाठी जातात. हज यात्रेला अनुदान देणारा भारत हा एकमेव देश आहे. गोव्यातही मुख्यमंत्र्यांनी `गोवा ते हज' अशी थेट विमानसेवा उपलब्ध करून दिली. आता यात्रेकरूंच्या हितासाठी `हज हाऊस' उभारण्यासाठी विमानतळाजवळ थोडीशी जागा उपलब्ध करून द्यावी.' - हाजी शेख हसन हरूण, गोवा विधानसभेचे माजी सभापती तथा अध्यक्ष, गोवा राज्य हज समिती.

No comments: