बेळगावमधील १३ मदरसे व ७ महाविद्यालये दहशतवादी कारवायांची केंद्रे

बेळगावमधील १३ मदरसे व ७ महाविद्यालये दहशतवादी कारवायांची केंद्रे ! - राष्ट्रीय हिंदुस्थान सेना
दहशतवाद्यांची केंद्रे शोधण्यासोबत त्यांच्याशी लढण्याचे प्रशिक्षण राष्ट्रीय हिंदुस्थान सेनेने जनतेला द्यावे !
01-06-2008


हिंदूंनो, दहशतवाद तुमच्या दारात !
पोलीस व राजकारणी यांच्यामुळेच दहशतवादाला खतपाणी !बेळगाव, १ जून (संकेतस्थळ) - जिल्ह्यातील १३ मदरसे व ७ महाविद्यालये यांमध्ये दहशतवादाची पाळेमुळे खोलवर रुजली असून सदर मदरसे व महाविद्यालये दहशतवादाची केंद्रे बनली आहेत.
(मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी `मुसलमान मंत्री हवाच', म्हणून हटून बसलेले कर्नाटकमधील भाजपचे नवनियुक्‍त मुख्यमंत्री श्री. येडीयुरप्पा यांना मुसलमानांबाबतचे हे सत्य दिसत नाही का ? कि दिसूनही त्यांना ते पहायचे नाही ? - संपादक) बेळगाव शहरातील दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पोलिसांनी नुकतेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या ४ महाविद्यालयीन मुसलमान युवकांना ताब्यात घेतले असले, तरी पोलीस व राजकारणी यांच्यामुळेच दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे, असा आरोप राष्ट्रीय हिंदुस्थान सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार परिषदेत केला. (हिंदूंच्या जिवावर उठलेले स्वार्थांध पोलीस व सत्तांध सर्वपक्षीय राजकारणी यांना हाकलण्यासाठी आता क्रांतीला पर्याय नाही ! - संपादक) श्री. मुतालिक पुढे म्हणाले, ``न्यू गांधीनगर परिसरात बांगलादेशी घुसखोर रहातात. (जे एका हिंदुत्ववादी संघटनेला दिसते, ते शासन, पोलीस व प्रशासन यांना का दिसत नाही ? अशा आंधळया शासन, पोलीस व प्रशासन यांना हिंदूंनी कर भरून पोसायचे कशाला ? - संपादक) त्यांची माहिती पोलिसांना देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. (ही बाब पोलिसांचा बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा असल्याची निर्देशक आहे. बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना व राजकीय पक्ष, विशेषत: कर्नाटकमध्ये आता सत्तेवर आलेला भाजप याबाबत काय करणार आहे ? - संपादक) शहरातील काही महाविद्यालयांचे `सिमी' संघटनेशी संबंध आहेत. तिच्या कारवायांना पोलीस खात्यातील ३ वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य मिळत आहे. अशोकनगर, न्यू गांधीनगर, शाहूनगर, टीपू सुलताननगर, कॅम्प, बाळेकुंद्री भाग हे दहशतवादी कारवायांचे मुख्य अड्डे आहेत. आझमनगर व खुस्रोनगर या भागांत गुजरात हत्याकांड, बाबरी मशीद विध्वंस अशा चित्रफिती दाखवून जातीय तेढ निर्माण केली जात आहे. (मुसलमान अशा चित्रफिती दाखवतात, तेव्हा त्यांना कुणीही काहीही म्हणत नाही; मात्र हिंदूंनी १९९३ च्या बाँबस्फोटांची चित्रफीत पहायचे वा दाखवायचे ठरवले, तर त्यावर मात्र `जातीय तेढ निर्माण होते', म्हणून बंदी आणली जाते. हा कुठला न्याय ? - संपादक) दहशतवाद्यांनी कोलार सीमेवर नक्षलवादी संघटनेशी हातमिळवणी करून मोठा विध्वंस करण्याचे नियोजन केले आहे. (हिंदूंनो, तुमचे व या राष्ट्राचे शत्रू अक्षरश: युद्धाची तयारी करत असतांना तुम्ही काय करत आहात ? - संपादक) हुबळीतील बाँबस्फोटांबाबत कोणालाही अटक झालेली नाही. महाराष्ट्र व गोवा या राज्यांच्या सीमेवरील महामार्ग दहशतवाद्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. शासनाने मदरशांना मान्यता देऊन अनुदान वाया घालवू नये. (काँग्रेसप्रणीत शासन हिंदुत्ववाद्यांचा हा सल्ला कधीतरी ऐकील का ? हिंदूंचा कुठलाही सल्ला ऐकायला हिंदू काय मुसलमान आहेत का ? - संपादक) मदरशांत राष्ट्रविघातक कृत्यांचे प्रशिक्षण दिले जाते.'' या वेळी सेनेचे श्री. विलास पवार व श्रीरामसेनेचे तालुकाध्यक्ष श्री. धनंजय जाधव हे उपस्थित होते.

No comments: