नवी मुंबईत दहशतवादी कारवाया करण्यासाठी ३२ महिलांचा वावर !
हिंदूंनो, दहशतवादी कारवाया करण्यासाठी कार्यरत प्रशिक्षित महिलांना रोखण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ?
01-06-2008
नवी मुंबई, १ जून (वार्ता.) - काल रात्री नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात एका महिलेने बाँब ठेवल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणामुळे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तहेर खात्याकडून राज्य सरकारला मिळालेल्या शहरात ३२ महिला दहशतवादी कारवाया करण्यासाठी फिरत असल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे.
(गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या राज्यात दहशतवादी कारवायांत सहभागी झालेल्या इशरत या तरुणीला यमसदनी पाठवले गेल्यावर टोहो फोडणार्या मानवाधिकार संघटना आणि तथाकथित बुद्धीजीवी यांना आता काय म्हणायचे आहे ? - संपादक)नाटकाच्या मध्यंतरात एका प्रेक्षकाला आसनावर ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत दिवा चमकत असल्याचे दिसले. त्याने प्रसंगावधान राखून ही बाब नाट्यगृहाच्या व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पोलीस व बाँबशोधक पथक येथे आल्यावर पिशवीत बाँब असल्याचे उघड झाले. बाँबशोधक पथकाने त्वरित हा बाँब निकामी केला. माहिती देणार्या प्रेक्षकाने ही पिशवी एका महिलेची होती व ती मध्यंतरानंतर प्रेक्षागृहाबाहेर गेल्याचे सांगितले. यावरून दहशतवाद्यांनी महिलांचा वापर करणे सुरू केल्याच्या माहितीला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली आहे. (हिंदु महिलांनो, मुसलमान महिला दहशतवादी बनून समस्त हिंदूंच्या जिवावर उठल्या असतांना तुम्ही तुमचा वेळ कोणत्या कृतींत घालवत आहात, याचा विचार करा ! - संपादक) आय.पी.एल्. क्रिकेटच्या अंतिम सामन्यात कडेकोट बंदोबस्त !विष्णुदास भावे नाट्यगृहापासून अवघ्या ४ कि.मी. अंतरावर डी.वाय. पाटील क्रीडांगणावर आज `आय.पी.एल्. २०-२०' क्रिकेटचा अंतिम सामना झाला. हा सामना पहाण्यासाठी महत्त्वाच्या व्यक्ती, चित्रपट कलाकार आणि परदेशी क्रिकेटपटू आले होते. (दहशतवाद कानाकोपर्यात पोहोचला असतांना क्रिकेटसारख्या खेळात रमणारे व कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणारे हिंदू दहशतवाद्यांच्या हातून मरण्याच्याच लायकीचे आहेत ! - संपादक) या घटनेनंतर सदर मैदानाच्या सुरक्षेसाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या १ हजार ५०० जवानांना पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. रामराव वाघ यांनी पत्रकारांना दिली. (मूठभर दहशतवाद्यांना वेचून काढून ठार मारण्याऐवजी ठिकठिकाणी सुरक्षाजवान तैनात करणारे महाराष्ट्रातील बौद्धिक दिवाळखोर काँग्रेस सरकार ! - संपादक) मैदानाच्या परिसरात बाँबशोधक व बाँब निकामी करणारे पथक आणि श्वानपथक यांच्यासह महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रशिक्षित वरिष्ठ अधिकार्यांनाही तैनात करण्यात आले आहे. (दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी नव्हे, तर देशाच्या दृष्टीने काडीमात्र उपयोग नसलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी एवढा मोठा फौजफाटा तैनात होणे, ही बाब क्रांती अपरिहार्य करते ! - संपादक) या क्रिकेटच्या सामन्यांची हौस मुंबई शहराच्या सुरक्षेला धोकादायक ठरली आहे. हा सामना पहाण्यास इच्छुक दर्शकांना तिकिटे न मिळाल्याने त्यांनी काल क्रीडांगणाच्या परिसरात दगडफेक केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment