मुजोर मुसलमान in हिन्दुस्थान

कर्नाटक राज्यात फोफावला हिंदुद्वेष !
हिंंदूंनो, कर्नाटकातील हिंदुद्वेष संपवण्यासाठी तुम्हाला धर्मयोद्धे बनण्याशिवाय पर्याय नाही !

आता `धर्मयोद्धे बनणे' हाच हिंदूंच्या समोरील पर्याय !
कर्नाटक राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याची भयानक योजना अत्यंत व्यवस्थितपणे आखली जात आहे, अशी माहिती `विक्रम' या कन्नड साप्‍ताहिकात प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीतील ठळक मजकुराचा अनुवाद येथे थोडक्यात देत आहोत.
संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करणे, हिंदूंना चिरडून टाकणे, हिंदु स्त्रियांवर अत्याचार करणे, यांसारख्या बाबींचा समावेश असलेल्या योजना कर्नाटक राज्यात आखल्या जात आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये हिंदुविरोधी मजकूर असलेली पत्रके वितरित करून दहशतवाद माजवण्याचा प्रकार सुरू आहे. (हिंदूंनो, काश्मीरमध्येही मुसलमान दहशतवाद्यांनी अशीच सुरुवात केली होती व आज तेथे हिंदू औषधालाही शिल्लक नाहीत. तीच पद्धत आता कर्नाटकमध्ये अवलंबली जात आहे. जसे काश्मीरमधील हिंदूंना एकाही पक्षाच्या राज्यकर्त्याने मदत केली नाही, तसेच येथेही घडणार, यात शंका नाही. त्यामुळे आता जगायचे असेल, तर धर्मयोद्धे बनण्याला पर्याय नाही, हे सत्य जाणा ! - संपादक)

पत्रकांतील मजकूर वाचून मुसलमानांनी हिंदूंविरुद्ध पेटून उठावे आणि त्याला हिंसक वळण प्राप्‍त व्हावे, असा यामागील हेतू आहे. नुकतेच चिक्कमगळूर जिल्ह्यातील बाळेहोन्नूर येथे अशाच एका पत्रकामुळे दहशत पसरली. तेथील एका `डी.टी.पी. सेंटर'मध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देणारे पत्रक तयार करण्यात आले. हे पत्रक बनवणारा रहीम हा जवळच असलेल्या कडबगेरे येथील मशिदीत लपून बसला आहे, हे कळताच बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी तीका निषेध दर्शवला. (धर्मकार्य व राष्ट्रकार्य करणार्‍या सनातनसारख्या संस्था व हिंदुत्ववादी संघटना यांच्या विनाकारण चौकशा करणार्‍या पोलिसांनी मशिदींमध्ये लपलेल्या अशा दहशतवाद्यांना त्यांच्याविषयीची माहिती मिळूनही कधी पकडल्याचे ऐकिवात नाही ! - संपादक) मंगळुरू शहरात मिळालेल्या अशाच एका दुसर्‍या पत्रकातील मूळ कन्नड भाषेतील मजकूर येथे मराठीत अनुवादित करून दिला आहे.

No comments: