दरवाजे नसलेल्या मंदिरांत चोरी करणे, ही चोराची चूक नव्हे, असे सांगून वैचारिक दारिद्र्याचा कळस करणारे महाराष्ट्र पोलीस !
02-07-2008
`दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मेढे येथील सुप्रसिद्ध श्री नागनाथ देवालयातील सहा समया व एक मोठा नंदादीप यांची अज्ञाताने चोरी केली. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस हवालदार डिसोझा यांनी `या देवालयास दरवाजे नसल्याने चोरी झाली आहे. यामध्ये चोराची चूक नाही. देवालयाला दरवाजे बसवून घ्या', अशी सूचना देवस्थान समितीला केल्याचे देवस्थानशी संबंधित एकाने सांगितले.'
Showing posts with label दरवाजे नसलेल्या मंदिरांत चोरी करणे. Show all posts
Showing posts with label दरवाजे नसलेल्या मंदिरांत चोरी करणे. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)