संसदेवर दहशतवादी हल्ला करणार्या महंमद अफझल याच्या फाशीबाबत दोन वर्षे निर्णय न घेता येणारे काँग्रेस सरकार राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
`संसदेवर दहशतवादी हल्ला करणार्या महंमद अफझल याचे नाव गृह मंत्रालयाकडील फाशीची शिक्षा झालेल्या दोषींच्या दयेच्या प्रलंबित याचिकांच्या यादीत नाही, अशी खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. दयेच्या याचिकांवर निर्णय घेणे प्रलंबित असलेल्या २४ दोषींची यादी दिली. या २४ जणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या व तिची अंमलबजावणी दोन वर्षे न झालेल्या अफझलचा समावेश नाही.'
Showing posts with label दहशतवादी हल्ला करणार्या महंमद अफझल याच्या फाशीबाबत. Show all posts
Showing posts with label दहशतवादी हल्ला करणार्या महंमद अफझल याच्या फाशीबाबत. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)