बांगलादेशी घुसखोर व हुजीचे दहशतवादी यांना रीतसर निमंत्रण देणारे देशद्रोही काँग्रेसचे सरकार !
`लाहोर बससेवा' सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच कारगिल युद्ध घडले. त्या अनुभवातून न शिकता काँग्रेस सरकारने आता भारत-बांगलादेश यांच्यामध्ये कोलकाता-ढाका `मैत्री एक्स्प्रेस' ही रेल्वेसेवा सुरू केली आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment