शीख हिंदूच आहेत !
`शीख हिंदू होते, आहेत व भविष्यातही असणार. त्यांचे वंशज हिंदूच होते. त्यांच्यावर संस्कार हिंदूंप्रमाणे आहेत. धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहेबसुद्धा वेद, रामायण व महाभारत यांचे मिश्र रूप आहे. गुरुग्रंथसाहेबमध्ये २ हजार ४०० वेळा असलेले रामाचे नाव काय संकेत देते ? आणि हाच आधार आहे की, शीख धर्माचे मूळ हिंदु धर्म (वैदिक धर्म) हेच आहे.' (संदर्भ : धर्मयुद्ध)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment