मिरजेत अद्यापही मुसलमानांच्या मुजोरीला उधाण

मिरजेत अद्यापही मुसलमानांच्या मुजोरीला उधाण !
मिरजेतील हिंदूंना तीन दिवस मुसलमानांकडून मरण्यास सोडणारी काँग्रेस राज्य करण्यास पात्र आहे का ?
04-09-2009


* सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनास मंडळांचा नकार सांगलीत दुसर्‍या दिवशीही बंद* पोलिसांचे हिंदूंवर अत्याचार हिंदुत्ववाद्यांच्या अटकेचे सत्र सुरूच; हिंदूंमध्ये तीव्र संताप
मिरज, ४ सप्टेंबर (वार्ता.) - अफझलखान वधाच्या कमानीवर आक्षेप घेणार्‍या मुसलमानांनी गणेशमूर्ती फोडल्या. त्याचबरोबर मारुति मंदिर आणि जैन मंदिर येथे गोमांस टाकण्याचा संतापजनक प्रकार केला. त्यानंतर काल हिंदूंच्या वाहनाची तोडफोड करून हिंदूंवर तलवारींनी आक्रमण करण्याचे सत्र मुसलमानांनी आरंभले. (हिंदूंना मोगल क्रूरकर्म्यांच्या राजवटीची आठवण करून देणारी काँग्रेसची राजवट ! हिंदूंनो, काँग्रेसची मोगलाई येत्या निवडणुकीत संपवा ! - संपादक) त्याच्या प्रत्युत्तरादाखल हिंदूही आज आक्रमक झाले. दंगलीच्या तिसर्‍या दिवशी हिंदूंनी मोर्चा काढण्याचा प्रयत्‍न केला; मात्र निष्पाप हिंदूंवर पोलिसांनी लाठीमार केला. (मुसलमान हिंदूंवर तुटून पडले असतांना बघ्याची भूमिका घेणारे पोलीस हिंदूंनी मोर्चा काढल्यावर मात्र त्यांना मारत सुटतात. अशा पोलिसांना हिंदूंनी कर भरून पोसायचे कशाला ? - संपादक) पोलिसांनी हिंदु महिलांनाही जखमी केले. त्यांनी गल्लीबोळांतून पाठलाग करत हिंदु तरुणांना बेबंदपणे मारहाण केली. (हिंदूंनो, या पोलिसांना लक्षात ठेवा. कृतीशील हिंदुत्ववाद्यांचे राज्य आले की, त्यांच्यावर कठोर कारवाई करा ! - संपादक) आज अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अफझलखान वधाचे चित्र उभारल्याशिवाय गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याच्या भूमिकेवर ठाम होती. येथील धर्मांध मुसलमानांनी केलेले मूर्तीभंजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर घेतलेला आक्षेप यांमुळे आज तिसर्‍या दिवशीही मिरज धुमसत होते. सनदशीर मार्गाने निवेदन देण्यासाठी निघालेल्या हिंदु महिलांवर पोलिसांनी आज श्रीकांत चौक येथेच लाठीमार केला. (अशा पोलिसांना `काफीर' म्हणत उद्या मुसलमानांनी त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले, तर हिंदूंनी त्यांना का वाचवायचे ? - संपादक) हिंदु स्त्रियांवर बळाचा वापर करून पोलिसांनी पुन्हा एकदा या देशात कायद्याचा बडगा फक्‍त हिंदूंसाठीच असल्याचे सिद्ध केले. (पोलिसांच्या या पक्षपाताला विटून उद्या सहिष्णू हिंदूंनीही स्वत:च्या आंदोलनाची दिशा मुसलमानांसारखीच ठेवली, तर त्यात नवल ते काय ? - संपादक) लोकप्रतिनिधींसमोर हिंदूंच्या संतापाचा उद्रेक ! काल हिंदु तरुणांना ते अभ्यास करत असतांना घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली. आज सकाळपासून दत्त मंगल कार्यालयाजवळ संतप्‍त हिंदु स्त्रिया एकत्र आल्या. त्यांनी समस्त स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध केला. सुरभी गणेश मंडळाच्या प्रमुखांनी महिलांना समजावण्याचा प्रयत्‍न केला; मात्र महिलांच्या संतापापुढे ते हतबल झाले. त्यानंतर तेथे भाजपचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार संभाजीराव पवार, उपमहापौर शेखर इनामदार आदी आले. तेव्हा महिला आणि शेकडो पुरुष कार्यकर्त्यांनी त्यांचे ऐकण्यास नकार दिला. बराच वेळ कोणीही लोकप्रतिनिधींचे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या वेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी ते कमान उभारीपर्यंत बेमुदत उपोषणासाठी बसणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा महिलांनी त्यांच्याबरोबर निवेदन देण्यासाठी जाण्याची सिद्धता दर्शवली. या वेळी सहस्रावधी हिंदू निवेदन देण्यासाठी घोषणा देत श्रीकांत चौक येथे जमले. तेथे पोलीस मोठ्या फौजफाट्यासह उपस्थित होते. त्यांनी हिंदूंचा भव्य मोर्चा अडवला. (मुसलमानांसमोर नांगी टाकणारे; मात्र हिंदूंचा आवाज दडपण्यासाठी तत्पर असणारे पोलीस ! - संपादक)दोन आमदार आणि एक माजी आमदार यांच्या उपस्थितीत हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार !तेथे हिंदूंना खाली बसवण्यात आले. दोन्ही आमदार गाडीवरून हिंदूंना मार्गदर्शन करणार होते; मात्र पोलिसांनी आमदारांना खाली उतरण्यास सांगितले. (जे पोलीस हिंदु आमदारांनाही जुमानत नाहीत, ते सर्वसामान्य हिंदूंशी कसे वागत असतील, याची कल्पनाही न केलेली बरी ! - संपादक) या वेळी आमदार आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. तोपर्यंत पोलिसांनी समस्त हिंदु महिलांना एका बाजूला बसण्यास सांगितले. त्यानंतर पुरुषांच्या जमावावर पोलिसांनी बेछूट लाठीमार सुरू केला. हिंदु तरुणांना अमानुषपणे मारहाण केली. (अशी मारहाण पोलिसांनी मुसलमान तरुणांना केली असती का ? त्यांनी ती केली असती, तर मुसलमानांनी काय केले असते, ते सांगायला नको. हिंदू तसे करत नाहीत, म्हणून पोलीस हिंदूंशी मगु्ररीने वागतात ! - संपादक) या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या ४ नळकांड्या फोडल्या.सद्‍गुरु बाळ महाराज यांचे उपोषण : आज इचलकरंजी बंदइचलकरंजी - येथील सद्‍गुरु बाळ महाराज यांनी आज मिरज येथे भेट देऊन हिंदूंच्या संतप्‍त भावना समजून घेतल्या. (संतांना दंगलग्रस्त हिंदूंचे सांत्वन करावेसे वाटते; पण काँग्रेसच्या एकाही लोकप्रतिनिधीला दंगलग्रस्त हिंदूंकडे फिरकावेसेही वाटत नाही, हे संतापजनक आहे ! अशा काँग्रेसवाल्यांना हिंदुबहुल भारतात राज्य करण्याचा काय अधिकार ? - संपादक) त्यानंतर इचलकरंजी येथे येताच त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. सद्‍गुरु बाळ महाराज मिरज येथील शिवसेनेच्या कमानीवर अफझलखान वधाची कमान उभारावी, या मागणीसाठी उद्या, शनिवारपासून उपोषण करणार आहेत. त्याचबरोबर धर्माभिमानी हिंदूंनी उद्या, शनिवारी इचलकरंजी बंदची हाक दिली आहे.क्षणचित्रे* आमदार सर्वश्री चंद्रकांतदादा पाटील, सुरेश खाडे, माजी आमदार संभाजीराव पवार, उपमहापौर शेखर इनामदार पोलिसांच्या ताब्यात ! शिवसेना जिल्हाध्यक्षांसह अनेक हिंदूंना अटक आणि काही जणांवर रासुका ! सांगली येथेही दुसर्‍या दिवशी बंद !
`दैनिक सनातन प्रभात'ची पोलिसांकडून गळचेपी ! पोलीस प्रशासनाकडून हिंदूंवर होणारे अत्याचार, धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर होणारे हल्ले याचे सत्य विश्लेषण करणारे वृत्त `दैनिक सनातन प्रभात'ने आजच्या अंकात प्रसिद्ध केले होते. हे वृत्त सर्व हिंदूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सकाळी सराफ कट्टा येथील एका गणेश मंडळाच्या फलकावर `दैनिक सनातन प्रभात' लावण्यात आला होता. या वृत्तामुळे अनेक हिंदूंना सत्य परिस्थिती समजली. यामुळे हिंदुमधील जागृत होणारा धर्माभिमान पोलिसांना न बघवल्याने पोलिसांनी सदर फलकावर लावलेले दैनिक दुपारी १ वाजता काढून नेले. दैनिक काढून नेतांना पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली. लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची केलेली ही गळचेपी बघून अनेक हिंदु संतप्‍त झाले होते. (याविषयीचे सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात वाचा)
हिंदुत्वाच्या नावावर जोगवा मागणार्‍या हिंदुत्ववादी आमदार-खासदारांची आमदार चंद्रकांत पाटील यांनी लाज राखली !`मिरजेतील हिंदूंना आधार देण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी उघडपणे समोर येत नसतांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी हिंदूंसाठी उपोषणाला बसून हिंदूंकडे मते मागायला येणार्‍या हिंदुत्ववादी पक्षांची एकप्रकारे लाज राखली. आमदार पाटील यांच्या माध्यमातून हिंदूंना एक नवा आशेचा किरण दिसला. केवळ मते मागायला हिंदूंकडे येणार्‍या हिंदुत्ववाद्यांनो, हिंदूंसाठी तुम्ही काय केले याचा विचार करा ! उद्या पुन्हा मते मागायला हिंदूंकडे जाल त्या वेळी हिंदू हाच प्रश्‍न तुम्हाला विचारतील, त्या वेळी नामुष्की ओढवू नये असे वाटत असेल, तर आताच सक्रिय व्हा !' (भाद्रपद पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१११ (४.९.२००९))
काही न करण्यापेक्षा उपोषण करणे बरे !उपवासाच्या गांधीगिरीने काही साध्य होत नाही, हे ६२ वर्षांच्या भारताने अनुभवले आहे. देश आणि धर्म तारण्यासाठी आता शिवरायांनी आचरलेला क्षात्रधर्मच हवा!
पोलिसांचा असाही पक्षपातीपणा !हॉटेल रहिमतुल्लावर दगडफेक करणार्‍या चार हिंदूंना पोलिसांनी ताब्यात घेतांना अमानूषपणे मारहाण केली; मात्र त्याच हॉटेलमधून कोयता घेऊन हिंदूंवर चालून येण्याचा प्रयत्‍न करणार्‍या मुसलमानाला पोलिसांनी कोणतीही मारहाण न करता शांतपणे ताब्यात घेतले. हिंदू सनदशीर मार्गाने मोर्चा काढून त्यांचे निवेदन देण्यासाठी जात असतांना पोलिसांनी त्यांना अडवले. हिंदू शांतपणे बसले असतांना पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. त्यानंतर भेदरलेले हिंदू सैरभैर झाले. त्यानंतर चीडलेल्या हिंदूंनी पोलिसांवर प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी हिंदूंना सनदशीर मार्गाने कृती करू दिली असती, तर दगडफेक झाली नसती, अशी संतप्‍त प्रतिक्रिया हिंदू व्यक्‍त करत होते. अटक केल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. बजरंग पाटील म्हणाले की, मी आतापर्यंत पोलीस आणि प्रशासनाला सर्व ते सहकार्य करत आहे. असे असूनही पोलिसांनी मला अटक करणे चुकीचे आहे. (पोलिसांना कायदा सुव्यवस्थेसाठी साहाय्य करणार्‍या हिंदु नेत्यांनी यातून बोध घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना आता कोणते आदेश द्यायला हवेत, याचा विचार करावा ! - संपादक)

No comments: