मुसलमानांची मुजोरी
एका कार्यक्रमात दोन काश्मिरी पंडितांनी त्यांचे काश्मीरमधील हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. त्यांनी भारत सरकार, तसेच इतर हिंदू यांच्याबाबत व्यक्त केलेले त्यांचे मत येथे देत आहोत.
मंदिरातील व घरातील पूजेच्या वेळी घंटा वाजवण्यास बंदी करणे मंदिरातील घंटा वाजवून देव किंवा देवी यांचे दर्शन आपण घेतो. काश्मिरी हिंदूही तसेच करत होते. तेथील मुसलमानांनी `मंदिरातील घंटेच्या आवाजामुळे आम्हाला त्रास होतो', असे सांगितले व त्याप्रमाणे मंदिरातील घंटा वाजवण्यावर बंदी आणली. घरात पूजा करतांनाही आम्ही घंटा वाजवल्यास `त्यांना त्रास होतो', असे मुसलमानांनी सांगून पूजेच्या वेळीही घंटी वाजवण्यास बंदी आणली.(निधर्मी राज्यकर्त्यांनी जोपासलेली विषमता ! काश्मीरमध्ये मुसलमानांना त्रास होतो; म्हणून हिंदूंना घंटा वाजवण्यावर बंदी; मात्र देशभरात मशिदींच्या भोंग्यांमुळे अन्य धर्मियांना त्रास होतो, तरी त्यांना सूट ! - संकलक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment