हिंदुद्वेष्ट्या अकबराचा उदोउदो करणारा `जोधा अकबर'

हिंदुद्वेष्ट्या अकबराचा उदोउदो करणारा `जोधा अकबर' चित्रपट पहाण्यास गर्दी करणारे निर्लज्ज हिंदू दहशतवाद्यांच्या हातून मरण्याच्याच लायकीचे !

नीच, लंपट, दुराचारी आणि हिंदुद्वेष्टा असलेल्या अकबराचा उदोउदो करणार्‍या `जोधा अकबर' चित्रपटाला विरोध करण्यासाठी देशभरातील हिंदुत्ववादी संघटना जोरदार आंदोलने करत आहेत; मात्र दुसर्‍या बाजूला हा चित्रपट पहाण्यासाठी देशभरातील चित्रपटगृहांत गर्दी करणारेही हिंदूच आहेत. क्रूरकर्मा अकबराची हिंदुद्वेष्टी कृत्ये हिंदूंना समजण्यासाठी व हिंदुद्रोही `जोधा अकबर' चित्रपटाच्या विरोधात लढण्याची स्फूर्ती येण्यासाठी अकबराच्या क्रूरतेची काही उदाहरणे पाहूया !
इस्लामी बखरकारांचा लबाड हेतू !अकबराच्या आक्रमक सेनेचा राणी दुर्गावती हिने गोंडवन प्रदेाशात जेव्हा धडाडीने प्रतिकार केला तेव्हा ती तर रणांगणांत पडलीच, पण मुसलमानी सैनिकांकडून हाल व बेअब्रू होऊ नये म्हणून शेकडो हिंदु स्त्रियांनी स्वत:ला जाळून घेतले. मात्र राणी दुर्गावतीची बहीण कमलावती आणि पूर्णगडाच्या राजाची कन्या (दुर्गावतीची सून) ह्या दोन्ही घेरल्या जाऊन त्यांना आग्य्रास अकबराच्या जनानखान्यात धाडण्यात आले.धर्मांध मुस्लिम बखरकार मुद्दाम उल्लेख करतो की यद्यपि राणी दुर्गावतीचा पुत्र वीर नारायण विवाहीत होता, तरी त्याची पत्‍नी (पूर्णगडाची राजकुमारी) कुमारीच होती. विवाहीत स्त्रियांनाही खुशाल कुमारी घोषित केल्याने त्यांच्याशी समागम करण्यात कोणतेही पाप नव्हते, हा इस्लामी बखरकारांचा लबाड हेतू होता. अकबर त्यांच्याकडून असे नोंदवून घ्यायचा की अकबराच्या जनानखान्यात प्रविष्ट होणार्‍या सर्व कुमारिकाच असत अथवा फार तर रीतसर घटस्फोटित असत. ह्या उद्‌गाराने असे ध्वनित केले जात असे की सौभाग्यवती स्त्रियांवर अकबर (वा त्याचे सैनिक, दरबारी, अधिकारी इ.) कधी बलात्कार करीत नसे. हे जर खरे असते तर अकबराच्या प्रत्येक विजयाच्या वेळी हिंदु स्त्रिया जोहार का करीत ? (क्रमश:) (`अकबर थोर नव्हताच', लेखक : पुरुषोत्तम नागेश ओक)

No comments: