रामनवमीच्या दिवशीच रावेर येथे धर्मांध मुसलमानांनी श्रीरामाची मूर्ती फोडली !
रामाचे राजकारण करणारे रामनवमीच्या दिवशीच रामाची मूर्ती फोडणार्या मुसलमानांना धडा शिकवणार का ?
रावेर (जिल्हा जळगाव), १३ एप्रिल (वार्ता.) - श्रीरामनवमीला रावेर शहरात निघालेल्या श्रीरामाच्या शोभायात्रेवर गावातील धर्मांध मुसलमानांनी दगडफेक करून श्रीरामाची मूर्ती फोडल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असून अद्याप कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही; पण गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
(षंढ काँग्रेस आघाडी सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करत असल्यानेच धर्मांध मुसलमान हिंदूंच्या प्रत्येक उत्सवात अशा प्रकारे दगडफेक करण्याची हिंमत करतात ! हिंदूंनो, तुम्ही मुसलमानांची ही मुजोरी आणखी किती दिवस सहन करणार ? मूर्तीभंजक इस्लामी आक्रमकांच्या या वंशजांना प्रत्युत्तर देण्यासाठी किती हिंदू सज्ज आहेत ? - संपादक)
आज दुपारी ही मिरवणूक शहरातील चावडीजवळ आल्यानंतर मिणवणुकीत गुलाल उडवल्याच्या कारणावरून जवळच मशीद असलेल्या भागाकडून प्रथम मिरवणुकीवर दगडफेक झाली. (धर्मांध मुसलमान हिंदूंच्या प्रत्येक मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक करतात, याचा अर्थ ते मशिदीत शस्त्रास्त्र घेऊन हिंदूंवर हल्ला करण्याच्या पूर्वतयारीतच असतात, हे स्पष्ट होते. - संपादक)
त्यानंतर मिरवणूक थडा व शिवाजी चौकात आल्यानंतर पुन्हा मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत श्रीरामाची मूर्ती भंगली. मुसलमानांनी चार वाहनांना आगी लावल्या. त्यानंतर हिंदूंनी विरोध करत किरकोळ दगडफेक केली. या अवधीत पोलिसांना माहिती मिळाली व गावात सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला; पण कोणावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. (मुसलमानांनी हिंदूंच्या शोभायात्रेवर दगडफेक करून श्रीरामाची मूर्ती फोडूनही त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल न करणारे षंढ पोलीस भारताचे कि पाकिस्तानाचे ! हिंदूंनो, पोलीस तुमचे रक्षण करतील व तुम्हाला न्याय मिळवून देतील या भ्रमात राहू नका व धर्मक्रांतीला सज्ज व्हा ! - संपादक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment