भिडेगुरुजी




















पू. भिडेगुरुजी यांना पोलिसांकडून निर्दय मारहाण
राष्ट्रभक्‍त पू. भिडेगुरुजी यांच्यावरील पोलिसी अत्याचाराविरुद्ध सर्वत्रच्या हिंदूंनी प्रखर आंदोलने करावीत !
27-02-2008


0 हिंदुत्ववाद्यांचा धडक मोर्चा 0 सांगली बंद 0 पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी
हिंदु जनजागृती समितीतर्फे आंदोलनांना सुरुवातसांगली वार्ताहर: येथील विविध चित्रपटगृहांत इतिहासद्रोही `जोधा अकबर' हा चित्रपट सुरू होता. तो बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यानंतर येथील शिवतीर्थावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व हजारो हिंदु तरुणांमध्ये धर्माभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे ७५ वर्षीय पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री. हणमंतराव पवार यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.





पोलिसांच्या मारहाणीमुळे पू. भिडेगुरुजी जमिनीवर कोसळले.
(सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या हिंदूंना `पोलिसी खाक्या' दाखवणार्‍या पोलिसांनी दंगलखोर मुसलमानांना तो कधीतरी दाखवला आहे का ? यावरून पोलिसांना हिंदूंची सनदशीर आंदोलनाची भाषा कळत नाही, हेच सिद्ध होते. हिंदूंनो, धर्मासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या पू. भिडे गुरुजी यांच्यासारख्या परमवंदनीय व्यक्‍तीवर अधिकाराच्या गुर्मीत हात टाकणार्‍या या मोगलांच्या वंशजांना अद्दल घडवण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक) यात जखमी झाल्याने पू. गुरुजींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या मोगलाईचा पश्चिम महाराष्ट्रात निषेध !ही माहिती श्रीशिवप्रतिष्ठानच्या अन्यत्रच्या कार्यकर्त्यांना कळताच प्रक्षुब्ध बनलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची व्हॅन व शहरातील बसगाड्या फोडल्या. पू. गुरुजींना झालेल्या मारहाणीचे पडसाद सांगली, बेळगाव व कोल्हापूर या जिल्ह्यांसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात उमटले. पोलिसांच्या या मोगलाईचा निषेध सर्वच स्तरांतून व्यक्‍त झाला व होत आहे.इस संभाजी भिडे का बहुत चल रहा है । - मग्रूर पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाशआज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने `मल्टीप्लेक्स' व `त्रिमूर्ती' या दोन चित्रपटगृहांच्या मालकांची भेट घेण्यात आली. त्या वेळी या चित्रपटगृहांच्या मालकांनी इतिहासद्रोही `जोधा अकबर' चित्रपट दाखवणे बंद करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवतीर्थावर जमले. तेथे पू. गुरुजी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. तेव्हा मग्रूर जिल्हा पोलीसप्रमुख श्री. कृष्णप्रकाश आले. ``इस संभाजी भिडे का बहुत चल रहा है ।'', असे म्हणत त्यांनी पोलिसांना लाठीमाराचा आदेश दिला. (ही आहे वयोवृद्धांनाही मान न देणार्‍या मुजोर पोलिसांची संस्कृती ! अशा पोलिसांना जनतेने कर भरून पोसायचे कशाला ? - संपादक) तेव्हा लगेचच पोलीस त्यांच्यावर तुटून पडले. (एका वंदनीय हिंदुत्ववादी नेत्यावर तुटूनपडणारे धर्मद्रोही पोलीस धर्मक्रांती अपरिहार्य करतात ! - संपादक) या वेळी झालेल्या हल्ल्यात पू. गुरुजींच्या कोपराला व पाठीला जबर मार बसला.पोलिसांपासून पू. गुरुजींना वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पू. गुरुजी व पोलीस यांच्या मध्ये आडवे पडण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हा पोलिसांनी पू. गुरुजींसह कार्यकर्त्यांनाही बेदम मारहाण केली. (स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीश पोलिसांच्या क्रौर्याची आठवण करून देणारे स्वातंत्र्योत्तर काळातील काळया कातडीचे ब्रिटीश पोलीस ! हिंदूंनो, धर्माभिमानी हिंदूंवर झालेले हे अत्याचार लक्षात ठेवा ! - संपादक) हे समजताच बाहेर असणार्‍या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला चढवला. पोलिसांच्या या अघोरी कृत्याची बातमी वार्‍यासारखी पसरली व या कृत्याच्या विरोधात संपूर्ण सांगलीतील वातावरण पेटले.
कार्यकर्त्यांनी पू. गुरुजींची भेट घेण्याचा प्रयत्‍न केला असता पोलिसांनी त्या सर्वांवर लाठीमार केला.
वृत्तपत्रांचे छायाचित्रकार, पत्रकार, मानवाधिकार आयोगाचे कार्यकर्ते आणि रुग्ण यांच्यावरही पोलिसांची मर्दुमकी !पू. गुरुजींसह जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मानवाधिकार आयोग व श्रीशिवप्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी पू. गुरुजींची भेट घेण्याचा प्रयत्‍न केला असता पोलिसांनी त्या सर्वांवर लाठीमार केला. (जनतेच्या जिवावर जगणारे पोलीस स्वत:ला जनतेचे मालक समजतात कि काय ? अशा उन्मत्त पोलिसांवर शासन काय कारवाई करणार आहे ? - संपादक) या वेळी वृत्तपत्रांचे छायाचित्रकार, पत्रकार व काही रुग्णांवरही पोलिसांनी अमानुष लाठीमाराची मर्दुमकी गाजवली. याबाबत पत्रकारांशी बोलतांना जिल्हा पोलीसप्रमुख श्री. कृष्णप्रकाश म्हणाले, ``आमच्यावर कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याने प्रत्युत्तर द्यावे लागले.'' (घटना पहाणार्‍यांनी पोलिसांनी थेट कारवाईसच सुरुवात केल्याचे सांगितले आहे. असे असतांना पोलीस प्रमुखांच्या या वक्‍तव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ? नि:शस्त्र हिंदुत्ववाद्यांवर हल्ला करणार्‍या उद्दाम पोलिसांनी जनता संतापली, तर काय होते, याबाबतच्या इतिहासातील उदाहरणांचा अभ्यास करणे त्यांच्या हिताचे आहे ! - संपादक)इस्लामी औलादीच्या जिल्हा पोलीस प्रमुखाला भारताबाहेर घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! - हणमंतराव पवार प्रत्यक्ष घटनास्थळी या मारहाणीत जखमी झालेले श्री. हणमंतराव पवार म्हणाले, ``इस्लामी औलादीच्या जिल्हा पोलीस प्रमुखाला भारताबाहेर घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! ज्या धर्मांध अकबराने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याच्याच उदात्तीकरणाचा प्रयत्‍न करणारा चित्रपट बंद पाडण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानने आंदोलन केले होते.''

Pujya Sambhaji Bhide Guruji is the founder of Sree Shivpratishthan, an organization working towards protection of Hindu Dharma and culture. Pujya Guruji is one of the ardent Hindu Dharmabhimani from Sangali, He has helped HJS and many pro-Hindu organizations. In 2005, when 200 Muslims had attacked Sanatan Sanstha's Miraj Ashram and also threatened to kill seekers, Pujya Bhide Guruji called his 'Shurveer' 100 youths from nearby villages and provided protection to seekers and Ashram for 2-3 days. Pujya Guruji also warned Muslim leaders of dire consequences in case they troubled Sanatan Sanstha's seekers in future.

4 comments:

Anamika Joshi said...
This comment has been removed by the author.
Anamika Joshi said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

Ajun maral pahije bhile la

Unknown said...

Bhide is terrorism