कुठे दंगली करणार्‍या मुसलमानांच्या मदतीसाठी धावून जाणारे मुसलमान

कुठे दंगली करणार्‍या मुसलमानांच्या मदतीसाठी धावून जाणारे मुसलमान लोकप्रतिनिधी, तर कुठे मार खाणार्‍या हिंदूंची साधी विचारपूसही न करणारे हिंदु मंत्री, हिंदुत्ववादी पक्ष व संघटना !
मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतरही निष्पाप हिंदूंची दखल न घेणार्‍या हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना लक्षात ठेवा !
27-05-2008

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर गावात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हल्ल्यामुळे सुमारे ९० हिंदु कुटुंबांना इतरत्र आश्रय घ्यावा लागला होता. एवढ्या मोठ्या दंगलीनंतर एकाही हिंदु मंत्र्याने अचलपूर शहराला भेट न दिल्याबद्दल जनतेमध्ये क्रोध निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्दीकी यांनी मात्र दंगलग्रस्त भागाला भेट दिली होती.'

No comments: