भारतात बांगलादेशी घुसखोर येत असल्याचे बांगलादेश नाकारतो

``भारतात बांगलादेशी घुसखोर येत असल्याचे बांगलादेश नाकारतो''
24-04-2008


काँग्रेसचे परराष्ट्रमंत्री श्री. प्रणव मुखर्जी यांचे बालीश वक्‍तव्य !
नवी दिल्ली, २४ एप्रिल (प्रे.ट्र.) - भारतामध्ये बांगलादेशी घुसखोर येत असल्याचे बांगलादेशचे सरकार नाकारत आहे, असा आरोप आज परराष्ट्रमंत्री श्री. प्रणव मुखर्जी यांनी पत्रकारांसमोर केला.
(बांगलादेशच्या सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करणे हेचमुळी भारतीय राज्यकर्त्यांचे अज्ञान आहे. मुसलमानांना हिंदूंशी प्रामाणिक व्यवहार न करण्याची अनुज्ञा मिळालेली आहे, ही गोष्ट नवीन नाही. काँग्रेसचे मुसलमानांशी सख्य असल्यामुळे बांगलादेश काय किंवा पाकिस्तान काय, चर्चा आणि कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्‍त काँग्रेस काहीच करणार नाही, ही काळया दगडावरील रेष आहे ! - संपादक) `ही समस्या खरी आहे, दुर्दैवाने बांगलादेशचे सरकार भारताला ही समस्या असल्याचेच नाकारत आहे. जर समस्या स्वीकारली नाही, तर ती सोडवणार कशी ?' असेही त्यांनी पत्रकारांसमोर बोलतांना म्हटले. (काँग्रेस मुसलमानांनी निर्माण केलेली समस्या कधीच सोडवू शकणार नाही आणि सोडवलीच, तर त्यात मुसलमानांचा भरपूर फायदा झालेला असेल. अशा समस्या सोडवण्यासाठी इस्रायलसारखा लढाऊ बाणा असावा लागतो. तूर्तास केवळ रडगाणे गाणारे काँग्रेसचे मंत्री आता जनतेनेच हटवायला हवेत ! - संपादक) बांगलादेशी घुसखोर भारतात येतात त्यामागे सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक कारणे आहेत, असेही त्यांनी सांगितले. (ही कारणे लहान मुलाला देखील माहीत आहेत. त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी काँग्रेसच्या सरकारने घेतली आहे का ? - संपादक)

No comments: