पाकिस्तानमधील उरल्यासुरल्या मंदिरांचे पुजारीही मुसलमान असणे

पाकिस्तानमधील उरल्यासुरल्या मंदिरांचे पुजारीही मुसलमान असणे, हे तेथील हिंदूंचा मंदिररूपी चैतन्यस्रोत नष्ट झाल्याचे लक्षण !
06-07-2008

`पाकिस्तानच्या लाहोर शहरापासून ४० कि.मी. अंतरावर असलेल्या कतासराज येथील श्री रामचंद्र मंदिरातील अनेक मूर्ती चोरीस गेल्या असून उर्वरित मूर्तीही चोरीस जाण्याशी शक्यता आहे, अशी माहिती मंदिराचे पंडित जावेद अक्रम कुमार यांनी नुकतीच दिली.'

No comments: